ई-कॉमर्स वेबसाईट्सला अत्यावश्यक नसलेल्या गोष्टी पुरवण्यास बंदी


येत्या 20 एप्रिल पासून काही गोष्टीं बाबत सूट देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार 20 एप्रिल पासून ई-कॉमर्स वेबासईट्सवरील सेल सुरु होणार होणार असल्याचे यापूर्वीच्या मार्गदर्शक तत्त्वात स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार ई-कॉमर्स कंपन्या मोबाईल, रेफ्रिजरेटर्स, टीव्ही आणि स्टेशनरी गोष्टींची विक्री करु शकतात असे म्हटले होते. 

मात्र आता गृहमंत्रालयाने ई-कॉमर्स वेबासाईट्सला लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक नसलेल्या गोष्टी विकण्यावर बंदी घातली आहे. मार्गदर्शक तत्त्वांच्या नोटीस मध्ये सुधारणा करुन त्यामध्ये आरोग्य संबंधित सुविधा, शेती आणि बागकाम, पशूसंवर्धन शेती या कामांना परवानगी दिली आहे

----------------------------------------------------
📣 देश, विदेश ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी जॉईन करा स्वराज्य डिजिटल मॅगझीन आपल्या व्हाट्सअप्प वर मोफत, जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👉 http://swarajya24.com त्यामध्ये माहिती भरा आणि सबमिट करा. त्यांनंतर येणारा मोबाईल नंबर स्वराज्य नावाने सेव्ह करा
----------------------------------------------------

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने