‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधल्या जयदीपच्या खऱ्या आयुष्यातली गौरी आहे खूपच सुंदर!!!!!
स्टार प्रवाह चॅनेल वरील अनेक नवीन मराठी मालिकांनी अल्पावधीतच लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
वेगवेगळे कलाकार देखील मालिकांमधून दिसत आहेत. अनेक नवीन अभिनेता व अभिनेत्रींना या माध्यमातून संधी मिळाल्याचे दिसत आहे. अशीच एक मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असते'! ही मालिका प्रेक्षकांना अतिशय भावली आहे. जयदीप आणि गौरीची जोडी फारच लोकप्रिय झाली आहे.
जयदीपच्या रिअल लाईफ बद्दल बोलायचे झाल्यास, जयदीपचे नाव मंदार जाधव असे आहे. मंदार जाधव याच्या रियल लाइफ मधील बायकोचे नाव मितिका शर्मा असे आहे.
मंदार जाधवने यापूर्वी स्टार प्रवाहवरील 'श्री गुरुदेव दत्त' या मालिकेत श्री दत्तांची भूमिका साकारली आहे. श्री गुरुदेव दत्त मालिकेतल्या मंदारच्या लूकचं खूपच कौतुक झालं होतं.
या दोघांना दोन मुले आहेत. एकाचे नाव रिधान आणि दुसऱ्याचे नाव रिहान असे आहे. हे दोघेही चांगलेच चर्चेत आहेत. आगामी काही काळात आपल्याकडे चित्रपट आणि मालिका असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे अजून काही चित्रपटात आणि मालिका मध्ये शक्यता नाकारता येत नाही.
Mast
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा