मेष 

या राशीतील काही लोकांच्या यशात काही अडथळे आहेत. ते अडथळे ओळखून त्यांनी ते दूर करावीत. संगत चुकीची घेतल्याने तुमची मानसिकता आणि ध्येय हे तुमच्या जीवनातून गायब धाले आहे. यामुळे आज तुमची वाईच संगत सोडा. विवाहित जोडपे सुख-दुखाच्या गप्पा करू शकतील. यामुळे एकमेंकाचं बोलणं ऐकून घ्या. काही लोक धार्मिक कार्यात मग्न असतील. वडीलधारी व स्नेहीजन ह्यांच्याशी संपर्क होऊन काही व्यवहार वाढतील. एखाद्या रम्य स्थळी सहलीस जाण्याचा बेत आखू शकाल. अचानक धनलाभ संभवतो. संतती कडून एखाद्या लाभाची अपेक्षा बाळगू शकता.


वृषभ

आज तुमच्याकडून कोणत्याही निष्काळजीपणामुळे किंवा चुकीमुळे कुटुंबात अशांतता वाढू शकते. यामुळे आपल्या वर्तनावर ताबा ठेवा. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. आज तुम्हाला आशावादी वाटेल, कारण ज्या ठिकाणी तुम्ही काम करण्याची इच्छा आहे तेथून तुम्हाला नोकरी मिळाल्याचं पत्र येऊ शकते. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. अपूर्ण कामे तडीस जातील. बढती मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरात वर्चस्व राहील व आपलेपणा वाढेल. शुभ रंग पांढरा 


मिथुन

या राशीतील जातक तुम्ही स्वतःमध्ये एक मोठा बदल बघतील, ज्यामुळे त्यांची  प्रगती कशी होत आहे हे पाहून त्यांना आनंद होईल.  आज तुम्हाला प्राप्त होणार्‍या उत्कृष्ट सूचना तुमच्या सतत विकसित होत असलेल्या वृत्तीला चालना देतील.  व्यावसायिक जीवनात तुमच्या कार्यशैलीत सकारात्मक बदल होतील. शरीराने थकाल व आळसामुळे कामात उत्साह वाटणार नाही. पोटदुखीचा त्रास संभवतो. पैसा खर्च होईल. व्यवसायात अडचणी येतील. सहकारी सहकार्य करणार नाहीत. संततीची काळजी राहील. राजकीय अडचणी त्रास देतील. आज नवीन कार्यारंभ न करणे हितावह राहील. प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वाद टाळावेत.  शुभ रंग - लाल


कर्क 

आज या राशीतील काही लोकांसाठी महत्त्वाचा आहे. भांडण होण्याची शक्यता आहे. यामुळे कोणी काहीही म्हणत असले तरी आज आपल्या ध्येयांबद्दल जागरूक रहा. वैयक्तिक बाबींमध्ये एक छोटीशी चूक देखील घातक परिणामांना कारणीभूत ठरू शकते. आज प्रत्येक गोष्टीत जपून व्यवहार करावा लागेल. कुटुंबियांशी वाद संभवतात. वाणी व संतापावर नियंत्रण ठेवल्यास संभाव्य कटुता टाळू शकेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. अवैध कामांपासून शक्य तितके दूर राहावे.  शुभ रंग- नारंगी 


सिंह

काही लोकांना आज तब्येतीची तक्रार असेल. वडिलांशी चालू असलेला अबोला  मिटेल. वडिलांशी एखाद्या गोष्टीवरू झालेले वैचारिक मतभेद दूर होतील. आज वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे. भागीदार व व्यापारी ह्यांच्याशी शांतपणे व्यवहार करावा. शक्यतो निरर्थक चर्चा किंवा वाद ह्यापासून दूर राहावे. कोर्ट- कचेरीच्या कामात फारसे यश मिळणार नाही. सामाजिक क्षेत्रात यश मिळणार नाही. शुभ रंग पिवळा 


कन्या 

आज तुमचा दिवस खूप उत्साही आणि व्यस्त असेल. नवीन गोष्टी शिकण्याची तुमची इच्छा आणि तुमचा आवेगपूर्ण स्वभाव तुमचा विकास घडवेल. दरम्यान या राशीतील काही लोकांचा प्रवास योग आहे. आज उत्साह व स्वास्थ्य उत्तम राहील. घरी व नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. कार्यात यशस्वी व्हाल. अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होईल. शुभ रंग गुलाबी 


तुळ 

या राशीतील काही लोक आपला निर्णय घेण्यास हिंमत करत नव्हते. परंतु ते आता आपला निर्णय घेऊ शकतील. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. वाद - विवाद, बौद्धिक चर्चा ह्यापासून शक्यतो दूर राहावे. आज सुरू केलेले काम पूर्ण होऊ शकणार नाही. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. एखादी मानहानी संभवते. शक्यतो प्रवास टाळावेत. शुभ रंग - हिरवा 


वृश्चिक

काही लोकांचा प्रवास योग आहे.  तुम्ही कुठे चुकत असाल तर  प्रत्येक गोष्टीकडे तुमच्या सावध दृष्टिकोनाने तुम्ही चुका टाळता येतील. पैशाच्या बाबतीत आजचा दिवस चढ-उतार करणारा आहे.  दिवस शक्य तितक्या शांतचित्ताने घालवावा. चिंतातुर मन व अस्वस्थ शरीर ह्याचा आपणास त्रास होईल. संबंधीतांशी मतभेद संभवतात. आर्थिक हानीची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचे दस्तावेज काळजीपूर्वक करावेत. शुभ रंग - जांभळा


धनु

या राशीत विद्यार्थ्यांना आठवड्याच्या दुसरा दिवशी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आजचा दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदात घालवाल. आज तुम्ही अनेक आव्हानात्मक उद्दिष्टे निश्चित कराल, ज्यामुळे तुमचा संयम आणि आक्रमकता वाढेल.  दिवस नव कार्यारंभास शुभ फलदायी आहे. भावंडांशी सलोखा वाढेल. तसेच कुटुंबीयांसह प्रवासाचे बेत ठरवाल. आरोग्य उत्तम राहील. नशिबाची साथ लाभेल. गूढ विषयांची गोडी वाटेल. आज कार्यसिद्धीचा दिवस आहे. सामाजिक मान - सन्मान होतील. शुभ रंग - गुलाबी


मकर

या राशीतील लोकांना काही दिवस अडचणींचा सामना करावा लागला.  कारण शनि काही काळ प्रतिकूल स्थितीत होता, ज्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. जरी आज शुक्राचे संक्रमण अतिशय अनुकूल स्थितीत येईल.  जे तुम्हाला तुमच्या उणिवा दूर करण्यास मदत करेल. आज अडकलेला पैसा येईल, शिवाय आजपासून धनात वृद्धी होईल.  शुभ रंग - राखाडी


कुंभ

आठवड्याच्या दुसरा दिवशी, घर आणि कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक बोला आणि लक्षात ठेवा की तुमच्या बोलण्याने कोणीही दुखावले जाऊ नये. तुम्ही तुमच्या शब्दांवर नियंत्रण न ठेवल्यास तुम्ही चांगल्या संधी गमावू शकता. दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी राहाल. व्यावहारिक अनुभव चांगले येतील. कुटुंबीयांसह प्रवासाचा व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल. मिळालेच्या भेट वस्तूंमुळे आनंदी राहाल. आपल्या मनास स्पर्श करणारे विचार ऐकिवात येतील. शुभ रंग  - निळा


मीन

या राशीतील काही लोकांच्या अडकलेला पैसा परत मिळणार आहे. तुमच्या मुलांच्या काही समस्या आज तुम्हाला माहिती होतील. शेअर्स मध्ये पैसा गुंतवत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी पैसा देणारा आहे. व्यावसायिकांना भांडवली गुंतवणुकीनंतर चांगला नफा कमावण्याची संधी आज आहे. विवाहित लोकांसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. तुमची स्थिती चांगली असेल शुभ रंग - आकाशी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने