Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने बुधवारी आरआरबी पीओ ऑफिसर स्केल- 1 या  मुख्य परीक्षेचा निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. 


💁‍♂️ येथे पाहा निकाल: ibps.in


💁‍♀️ निकाल पाहण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा


● ibps.in या अधिकृत वेबसाईटवर जा

● मुख्यपृष्ठावर ‘Click here to View Your Scores of Online Main Examination for CRP RRB IX - Officers Scale I’ यावर क्लिक करा

● एक नवीन पेज उघडेल.

● तुमचे लॉगिन डिटेल्स भरून आतमध्ये प्रवेश करा

● IBPS RRB PO चं गुणपत्रक तुम्हाला दिसू लागेल.

● भविष्यातील वापरासाठी गुणपत्रक डाउनलोड करा आणि त्याचा प्रिंट आउट घ्या

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने